तुमची उर्जा वाया घालवू नका
प्राचीन ग्रीसमध्ये सॉक्रेटिस नावाचा एक अत्यंत ज्ञानी तत्त्वज्ञ होता.
प्राचीन ग्रीसमध्ये सॉक्रेटिस नावाचा एक अत्यंत ज्ञानी तत्त्वज्ञ होता.
आफ्रिकन सवानामध्ये, जेव्हा आई जिराफ आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा ती जमिनीवर बसत नाही , त्याऐवजी ते आपल्या उंच पायांवर उभ्या उभ्याच बाळाला जन्म देते आणि नुकतंच जन्मलेले कोवळ बाळ जमिनीवर धाडकन पडत
तुम्ही जीवनात जे काही बदलू शकता ते म्हणजे फक्त स्वतःला
निरोगी शरीर आणि तल्लख बुद्धी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असणारी झोप...😴😴
एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. असाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध."