चला आज स्वतःमध्ये काहीतरी छोटासा पण छान बदल घडवायला लागूया

तुम्ही जीवनात जे काही बदलू शकता ते म्हणजे फक्त स्वतःला

पण खूप वेळा ते बदलल्याने सर्व काही बदलते

आपण भोवतीचे लोक , परिस्थिती , घटना या बद्दल नेहमी तक्रार करतो. आपल्याला वाटते की माझ्या त्रासाला हे सर्व कारणीभूत आहे पण त्याना आपण अजिबात बदलू शकत नाही

आपण फक्त स्वतःला आणि स्वतःलाच बदलू शकतो आपला Attitude, आपली दृष्टी , आपले विचार , आपली ऊर्जा यावरच आपले नियंत्रण आहे त्यामुळे याच गोष्टी आपण बदलू शकतो पण बहुसंख्य वेळा यात बदल केला की भोवतीचे सर्व जग सुंदर होऊ लागते

चला आज स्वतःमध्ये काहीतरी छोटासा पण छान बदल घडवायला लागूया

शुभेच्छा

Write a comment ...

Shri Dharekar

Show your support

Hii... Please Support me

Write a comment ...